Game of Thrones : Marathi Patakatha!


Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)


[ad_1]

अनेक उन्हाळे पाहिलेल्यांनीही हा असा पावसाळा कधी पाहिला नसेल! व्हॉट्सअ‍ॅप – फेसबुकवर पोस्टी टाकत आपलं अगाध ज्ञान उधळणार्‍या तरुण पोरा-पोरींना या निवडणुकीनं एकदम ‘वयात’ आणलं, तर डोक्यावरच्या पांढर्‍या केसांच्या प्रमाणात राजकारणाबद्दलची समज वाढते, असा अहंकार बाळगणार्‍या ज्येष्ठांना या निवडणुकीनं अननुभवी पोर करून टाकलं!
महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व अशा या निवडणुकीचे हे दस्तऐवजीकरण आहे. हे लेखन कुणा संशोधकाचे नाही. काठावर बसलेल्या कथित नि:पक्ष पत्रकाराचे हे निरूपणही नाही, तर आग्रही भूमिका घेत लोकांच्या बाजूने निवडणुकीत उडी घेतलेल्या एका संपादकाचे हे संवादी ‘स्टेटमेंट’आहे..From the Publisher

Game of Thrones : Marathi Patakatha!

Game of Thrones : Marathi Patakatha!Game of Thrones : Marathi Patakatha!

अनेक उन्हाळे पाहिलेल्यांनीही हा असा पावसाळा कधी पाहिला नसेल! व्हॉट्सअ‍ॅप – फेसबुकवर पोस्टी टाकत आपलं अगाध ज्ञान उधळणार्‍या तरुण पोरा-पोरींना या निवडणुकीनं एकदम ‘वयात’ आणलं, तर डोक्यावरच्या पांढर्‍या केसांच्या प्रमाणात राजकारणाबद्दलची समज वाढते, असा अहंकार बाळगणार्‍या ज्येष्ठांना या निवडणुकीनं अननुभवी पोर करून टाकलं!

महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व अशा या निवडणुकीचे हे दस्तऐवजीकरण आहे. हे लेखन कुणा संशोधकाचे नाही. काठावर बसलेल्या कथित नि:पक्ष पत्रकाराचे हे निरूपणही नाही, तर आग्रही भूमिका घेत लोकांच्या बाजूने निवडणुकीत उडी घेतलेल्या एका संपादकाचे हे संवादी ‘स्टेटमेंट’आहे..

Sanjay AwateSanjay Awate

संजय आवटे

संजय आवटे सध्या ‘भास्कर’ वृत्तपत्र समूहातील ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर आहेत. ‘बराक ओबामा – बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड’, ‘We The Change – आम्ही भारताचे लोक’, ‘नियतीशी करार – नव्या जगाचे नवे आकलन’, ‘पाकिस्तान – लष्करी सत्तेचे अर्थरंग’, ‘कला कल्पतरूंचे आरव’ अशा विक्रमी खपाच्या आणि महत्त्वाच्या पुस्तकांसह संजय आवटे यांचे हे अकरावे पुस्तक.

Publisher‏:‎Saket Prakashan Pvt Ltd; First edition (1 November 2020); Saket Prakashan Pvt Ltd
Language‏:‎Marathi
Paperback‏:‎160 pages
ISBN-10‏:‎9352203046
ISBN-13‏:‎978-9352203048
Item Weight‏:‎180 g
Dimensions‏:‎20.8 x 13.8 x 0.9 cm
Country of Origin‏:‎India
Importer‏:‎Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer‏:‎Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Generic Name‏:‎Marathi Book

[ad_2]

Phone Box

phoneboxindia.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are makes.